Welcomr to our

Services

At Queen Beauty Parlor, we offer a wide range of beauty services—from skincare and hair styling to makeup and bridal packages. Experience expert care and a royal touch in every service.

कानछेदन (Ear Lobing)

आमच्याकडे पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने सुरक्षित आणि कमी वेदनादायक कानछेदन सेवा उपलब्ध आहे. अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता आणि काळजी याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. आपल्या सौंदर्यात अजून एक आकर्षक स्पर्श जोडा — आजच अपॉइंटमेंट बुक करा!

मायक्रोब्लेडिंग (Microblading)

घनदाट, नैसर्गिक आणि परफेक्ट भुवया ह्या आता स्वप्न उरल्या नाहीत! आमच्या मायक्रोब्लेडिंग सेवेच्या सहाय्याने भुवयांना आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारा लुक द्या. कुशल तज्ञांकडून सेफ आणि प्रिसाईझ ट्रीटमेंटची खात्री.

Korean facial & Hydra facial

korean facial with hydra machin

Highlight

Smoothing, Botox, Kerateen

Our Treatment

At Queens Beauty Parlour, we offer expert skin, hair, and grooming treatments using advanced techniques and premium products.